शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सामान्य प्रशासन विभाग सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयाच्या आस्थापनेवरील रोजंदारी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या गट क आणि गट ड मधील 4 पदांना मुदतवाढ. 201412181159035107 18-12-2014 139 पीडीएफ फाईल
2 उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहंरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.सहसंचालक शिक्षण शुल्क समिती, मुंबई 201412181251059608 18-12-2014 128 पीडीएफ फाईल
3 माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग रुपये ३ लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई- निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत. 201412161435373711 18-12-2014 411 पीडीएफ फाईल
4 ग्राम विकास विभाग नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेसाठी वित्त विभागतंर्गत वर्ग अ-ब-क व वर्ग-ड च्या कर्मचाऱ्यांचा पदनिर्मितीबाबत 201411201247403120 18-12-2014 192 पीडीएफ फाईल
5 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संनियंत्रणाखाली असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभाागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी मनुष्यबळ, साहित्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संनियंत्रणाखाली घेण्याबाबत 201412181107350028 18-12-2014 181 पीडीएफ फाईल
6 मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत राज्यातील जिल्हयाच्या ठिकाणी, ग्रंथोत्सव, 2014 चे आयोजन करणेबाबत. 201412181158578633 18-12-2014 379 पीडीएफ फाईल
7 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ई-लिलाव पध्दतीने एनसीडीईएक्स स्पॉट एक्सचेंज लि.यांचेकडील नोंदणीकृत पुरवठादारांमार्फत साखर खरेदी करणेबाबत 201412171132411206 17-12-2014 380 पीडीएफ फाईल
8 नियोजन विभाग जिल्हा नियोजन समितींवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य या पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत. 201412171143000316 17-12-2014 167 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग शुध्दीपत्रक - ग्रामपंचायत लेखा परिक्षणाची सुधारीत कार्यपध्दती 201412171315523920 17-12-2014 92 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग अ.भा.से.(कार्य मुल्यांकन अहवाल) नियम, 2007 प्रमाणे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी करुन घ्यावयाच्या वैद्यकीय चाचण्या (सन 2014-15) 201412111103112807 16-12-2014 275 पीडीएफ फाईल