नाव
:
श्री. अजित अनंतराव पवार
जन्म दिनांक
:
२२ जुलै १९५९
जन्म ठिकाण
:
देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर
ज्ञात भाषा
:
मराठी, हिंदी आणि इंग्रजी
कौटुंबिक माहिती
:
विवाहित
पत्नीचे नांव
:
पत्नी सौ. सुनेत्रा अजित पवार
अपत्ये
:
एकूण -२ मुले – कु. पार्थ व कु. जय
मतदार संघ
:
२०१ - बारामती, जिल्हा पुणे
कायमचा पत्ता
:
मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
दूरध्वनी – ०२११२ - २२६००० / २३४२२२
पत्र व्यवहाराचा पत्ता
:
मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
मुंबईतील पत्ता
:
फ्लॅट नं. ९, दुसरा मजला, प्रेमकोर्ट, चर्चेगेट, मुंबई – ४०० ०२०.
छंद आणि विशेष आवड
:
क्रिकेट, टेनिस व समाजकार्य