शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 नगर विकास विभाग राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दि.01.03.2019 ते दि.30.09.2019 पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत. 201903121528410525 11-03-2019 3162 पीडीएफ फाईल
2 नगर विकास विभाग विभागीय आयुक्त यांच्या आस्थापनेवरील 36 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 201903121535063825 11-03-2019 3260 पीडीएफ फाईल
3 नगर विकास विभाग नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील 28 अस्थायी पदांना मुदतवाढ मंजूर करण्याबाबत.... 201903121541159725 11-03-2019 3183 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत. 201903081909165325 08-03-2019 246 पीडीएफ फाईल
5 नगर विकास विभाग अग्नीसुरक्षा अभियानाअंतर्गत नगरपरिषद/ नगर पंचायतीस अनुदान वितरीत करणे. 201903081125419025 08-03-2019 189 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग उप संचालक, नगर रचना (गट-अ) पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती व पदस्थापना 201903081640212525 08-03-2019 3172 पीडीएफ फाईल
7 नगर विकास विभाग नागरी जमीन कमाल धारणा क्षेत्रिय कार्यालयातील अस्थायी पदांना सन 2018-19 करिता मुदतवाढ देण्याबाबत...दि.01.03.2019 ते दि.30.09.2019. 201903081509249725 08-03-2019 143 पीडीएफ फाईल
8 नगर विकास विभाग उप संचालक, नगररचना/सहाय्यक संचालक, नगर रचना/नगर रचनाकार/सहाय्यक नगर रचनाकार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्या/प्रतिनियुक्ती बाबत... 201903081509224325 08-03-2019 2780 पीडीएफ फाईल
9 नगर विकास विभाग सर्वांसाठी घरे -2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी (1) नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (2) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि (3) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत.... 201903081420072425 08-03-2019 3149 पीडीएफ फाईल
10 नगर विकास विभाग शिरूर नगरपरिषद, घोडनदी जि. पुणे येथील स.नं. 1141 ब मधील गृहनिर्माण योजनेतील घरे लाभार्थ्यांच्या नावे होण्याबाबत. 201903081934564225 08-03-2019 172 पीडीएफ फाईल