शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 201908191258471601 19-08-2019 3177 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी नेमलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. 201908191300037002 19-08-2019 3172 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी मर्या., नागपूर (नोंदणी रद्द) उमरोड रोड, जि. नागपूर या सूतगिरणीच्या 1124 कामगारांना रु. 10.00 कोटी इतके सानुग्रह अनुदान मंजूर करणेबाबत. 201908191442428302 19-08-2019 3308 पीडीएफ फाईल
4 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेसाठी आयसीआयसीआय बँकेत बचत खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 201908191653332702 19-08-2019 3146 पीडीएफ फाईल
5 वित्त विभाग परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंतर्गत शासनाच्या अंशदानात वाढ करण्याबाबत. 201908191145542905 19-08-2019 482 पीडीएफ फाईल
6 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग श्री. लिलाधर दुफारे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या बदलीबाबत. 201908191520209706 19-08-2019 3163 पीडीएफ फाईल
7 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानास मुदतवाढ देणेबाबत. 201908191750457706 19-08-2019 3483 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती), गट-अ या पदावर तदर्थ पदोन्नती देण्याबाबत. 201908191641562207 19-08-2019 3158 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग संचालक, डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती यांना कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत. 201908191438587207 19-08-2019 259 पीडीएफ फाईल
10 उच्च व तंत्र शिक्षण विभाग सहयोगी प्राध्यापक/ सहायक प्राध्यापक, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या बदलीस स्थगिती देणेबाबत 201908191709166408 19-08-2019 3164 पीडीएफ फाईल