शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी नेमलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. 202109231132476502 23-09-2021 613 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग हंगाम 2021-2022 व हंगाम 2022-2023 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत कडधान्ये व तेलबिया यांच्या हमीभावाने केल्या जाणाऱ्या खरेदीसाठी अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित करण्याबाबत... 202109231255437702 23-09-2021 1851 पीडीएफ फाईल
3 वित्त विभाग राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) आरआयडीएफ -27 अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 13 गोदाम बांधकामांना रु.82.6468 कोटी कर्ज मंजूरीबाबत. 202109231241116905 23-09-2021 155 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 मधील तरतूदीनुसार राज्यात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुध्द लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्याकरिता संनियंत्रण समिती व सदर तक्रारींच्या चौकशीकरिता अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत. 202109231447429007 23-09-2021 1223 पीडीएफ फाईल
5 उद्योग, उर्जा व कामगार विभाग औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील 52 अस्थायी पदे दि.01.09.2021 पासून दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत. 202109231510313710 23-09-2021 249 पीडीएफ फाईल
6 उद्योग, उर्जा व कामगार विभाग बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणेबाबत. 202109231239340610 23-09-2021 1091 पीडीएफ फाईल
7 महसूल व वन विभाग सहायक वनसंरक्षक (गट-अ) (कनिष्ठ श्रेणी) विनंती बदल्या. 202109231307192319 23-09-2021 1079 पीडीएफ फाईल
8 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता Single Nodal Agency (SNA) व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत. 202109231248239222 23-09-2021 152 पीडीएफ फाईल
9 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत. 202109231100166328 23-09-2021 181 पीडीएफ फाईल
10 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत. 202109231100054128 23-09-2021 247 पीडीएफ फाईल