शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सन 2021-22 मधील अर्थसंकल्पीय तरतूदीचे वितरण करणेबाबत- राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचने अंतर्गत (STCCS) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य (2425 2524). 202201171241206202 17-01-2022 645 पीडीएफ फाईल
2 अल्पसंख्याक विकास विभाग केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर येथील सद्भाव मंडप बांधकामासाठी तिसऱ्या टप्यातील अनुदान वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा अधिक राज्य हिस्सा) सन 2021-22. 202201171249462114 17-01-2022 374 पीडीएफ फाईल
3 नगर विकास विभाग औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने संमत केलेले ठराव क्र. 1192/1 दि.20.7.2017, ठराव क्र.473 दि.23.5.2018 व ठराव क्र.917 दि.12.2.2019 अंतिमत: विखंडीत करण्यासाठी प्रथमत: निलंबित करण्याबाबत. 202201171148319725 17-01-2022 139 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती राजकुमारी लक्ष्मण गायकवाड, एकत्रित वेतनावरील समूह संघटक यांचे महानगरपालिकेच्या सेवेत नियमित समावेशन करण्याबाबत. 202201171155022525 17-01-2022 138 पीडीएफ फाईल
5 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कृषि सहसंचालक, गट-अ संवर्गातील श्री. द. लिं.तांभाळे यांना कृषि संचालक, गट-अ संवर्गात निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत. 202201141314327801 14-01-2022 138 पीडीएफ फाईल
6 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सनियंत्रणाखालील पशुवैद्यकीय संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 202201141655508901 14-01-2022 138 पीडीएफ फाईल
7 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता पुरवणी मागणीव्दारे अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत. 202201141614098703 14-01-2022 81 पीडीएफ फाईल
8 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग श्री. गौ.सा.इंगोले, तसेच श्री.क.चं.जाधव - परिविक्षाधीन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी -७ या तुकडीमधील प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातून कार्यमुक्त करणेबाबत.... 202201141204342903 14-01-2022 1006 पीडीएफ फाईल
9 वित्त विभाग कोवीड-19 या साथीच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत झालेली आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मर्यादित द्वारे बँक ऑफ बडोदा कडून उभारण्यात येणाऱ्या कर्जास व त्यावरील व्याजास शासन हमी देण्याबाबत. 202201141209026405 14-01-2022 1396 पीडीएफ फाईल
10 उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत. 202201141740268308 14-01-2022 82 पीडीएफ फाईल