महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये राज्यात राबविणेबाबत. 201706231645163001 23-06-2017 1278 पीडीएफ फाईल
2 वित्त विभाग महाराष्ट्र लॉटऱ्यांवरील कर अधिनियम २००६ अधिकृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. २६/०६/२०१७ ते दि ३०/०६/२०१७ 201706231104095805 23-06-2017 229 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग दिनांक 1 जुलै, 2017 रोजी राज्यात किमान 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत सवलत देणेबाबत. 201706231750421807 23-06-2017 3126 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग महापार- प्रत्येक संवर्गासाठी राज्य परिरक्षक (State Custodian/Primary Custodian) आणि माहिती व्यवस्थापक (EMD Manager) घोषित करण्याबाबत.. 201706231806528407 23-06-2017 3230 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग निवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरुपी ओळखपत्र- ओळखपत्राचा नमुना विहित करणेबाबत. 201706231759426207 23-06-2017 3146 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग लिपिक टंकलेखक आंतरविभागीय बदली सन 2017. 201706231205579907 23-06-2017 112 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग बनावट कागदपत्रांच्या आधारे सन्मान - वेतन मिळविल्याबाबतच्या स्वातंत्र्य सैनिकांसंबंधी प्राप्त होणा-या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्ती करणेबाबत. 201706231211047607 23-06-2017 123 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग उच्चश्रेणी लघुलेखक पदावरुन निवडश्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नतीबाबत 201706231413244207.. 23-06-2017 115 पीडीएफ फाईल
9 उच्च व तंत्र शिक्षण विभाग विभाग प्रमुख, औषधनिर्माणशास्त्र, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीबाबत. 201706231653163508 23-06-2017 140 पीडीएफ फाईल
10 उच्च व तंत्र शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष 2017-18 : अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये नवीन अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देणेबाबत. 201706221426151708 23-06-2017 197 पीडीएफ फाईल