महाराष्ट्र शासन

कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 गृह विभाग विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या शक्ती प्रदान करण्याबाबत. 13-03-2019 55 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी नव्याने प्रकरण दाखल करण्याबाबतचा अध्यादेश. 09-03-2019 255 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 2 (17), 81, 110, 154 मध्ये सुधारणा करण्याबाबत. 09-03-2019 134 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग उपलोकआयुक्त नेमणूकीबाबत. 08-03-2019 62 पीडीएफ फाईल
5 महसूल व वन विभाग भाडेपट्टयाने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींपैकी कृषिक किंवा निवासी किंवा वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मधे रूपांतरीत करण्याकरीता शासन राजपत्रात अंतीमत: प्रसिध्द केलेले नियम. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम 2019 08-03-2019 162 पीडीएफ फाईल
6 महसूल व वन विभाग नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात देवलापार व गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात चिचगड येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देणेबाबत. 08-03-2019 59 पीडीएफ फाईल
7 महसूल व वन विभाग गुरुव्दारा बोर्ड नांदेड सदस्यांचे नामनिर्देशन करणेबाबत. 08-03-2019 66 पीडीएफ फाईल
8 महसूल व वन विभाग महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 126 नुसार राज्यातील गावठाणाचा ड्रोन सर्व्हे करण्याबाबत. 08-03-2019 181 पीडीएफ फाईल
9 नगर विकास विभाग संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार अभियान या फ्लॅगशिप कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याबाबत म.प्रा.नि. व न.र. अधिनियम 1966 चे कलम 154 अन्वये निदेश. 08-03-2019 553 पीडीएफ फाईल
10 नगर विकास विभाग वि.यो.लोणावळा, मंजूर वि. नि. नि. मध्ये विनियम क्र.3.3.57 व 5.13.5.2 समाविष्ट करणेबाबत. 08-03-2019 1660 पीडीएफ फाईल