सामान्य प्रशासन विभाग सेवा

अ.क्र. सेवांची नांवे
1 नागरिकांना सेवाविषयक बाबींशी संबंधित प्रकरणांवर सल्ला देणे.
2 सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभांसंदर्भात मार्गदर्शन करावे.
3 सेवानिवृत्त भा. प्र. से. तील अधिकाऱ्यांना ओळखपत्र देणे.