विधी व न्याय विभाग सेवा

अ.क्र. सेवांची नांवे
1 मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला उपलब्ध करून देणे.
2 नागरिकांनी विशेष सरकारी अभियोक्त्याच्या नियुक्तीची मागणी केल्यानंतर विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून देणे.
3 धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे.
4 विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील निबंधक भागीदारी संस्था यांच्याकडून नवीन भागीदारी संस्था, व्यापारेत्तर महामंडळ, वार्षिक लेखे यांची नोंद करणे.