सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग सेवा

अ.क्र. सेवांची नांवे
1 सहकारी संस्थांची नोंदणी.
2 सहकारी संस्थांना अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देणे.
3 सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे.
4 गोदाम परवाना देणे.
5 गोदाम प्रमाणीकरण करणे.