नगर विकास विभाग सेवा

अ.क्र. सेवांची नांवे
1 मूल्यांकन नोंदणी पुस्तकामधील उतारा (Extract) देणे.
2 मालमत्ता कराबाबत ना-देय प्रमाणपत्र
3 नवीन मालमत्ता नोंदणी (नवीन इमारत)
4 नवीन पाणी जोडणीकरीता परवानगी
5 ड्रेनेज (मल:निस्सारण/गटार) जोडणी प्रमाणपत्र
6 क्षेत्र (झोन) प्रमाणपत्र
7 क्षेत्र (झोन) नकाशा
8 आरोग्य नाहरकत प्रमाणपत्र.
9 रस्ता खोदकामासाठी परवानगी
10 व्यवसाय करण्याकरीता नविन परवानगी.
11 जन्माचा दाखला
12 मृत्यू प्रमाणपत्र
13 हॉस्पिटल नोंदणी आणि नूतनीकरण
14 बांधकाम परवानगीकरीता (आराखडा मान्यता) आगीसंबंधी ना-हरकत प्रमाणपत्र.
15 बांधकाम परवानगीकरीता (अंतिम) आगीसंबंधीचे ना-हरकत प्रमाणपत्र.
16 नवीन दुकानाचे परवाना देणे.