कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र अधिनियमान्वये महाराष्ट्र शासनाने केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त) नियम व आदेश. 11-10-2019 95 पीडीएफ फाईल
2 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका- 2019, दि. 21/10/2019 रोजी सार्वजनिक सुटृी अधिसूचना. 03-10-2019 62 पीडीएफ फाईल
3 नगर विकास विभाग महत्वाच्या प्रकल्पाचे नियोजन करीत असताना सुरुवातीपासून सभोवताली असलेल्या सैन्यदलाच्या आस्थापनाचा सहभाग करुन घेण्याबाबत. 03-10-2019 697 पीडीएफ फाईल
4 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिम, आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. 20-09-2019 132 पीडीएफ फाईल
5 नगर विकास विभाग विकास योजना - बुलडाणा(सु), जि. बुलडाणा - मौजा बुलडाणा स.नं.37/1, क्षेत्र 0.96 हे. आर जागा कृषी तथा नाविकास विभागातून वगळुन निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल प्रस्ताव मंजूरी बाबत.. 20-09-2019 722 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग विकास योजना- हिंगोली (दु. सु.) जि. हिंगोली. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 31(1) अन्वये सारभुत बदलांबाबत शुध्दीपत्रक..... 20-09-2019 337 पीडीएफ फाईल
7 नगर विकास विभाग विकास योजना, जालना (दुसरी सुधारित) - मौ. नागेवाडी ता.जि.जालना गट नं.224 पैकी क्षेत्र 2 हेक्टर 42 आर शेती विभागातुन वगळुन रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत फेरबदलाचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37(2) अन्वये नामंजूर करणेबाबत... 20-09-2019 432 पीडीएफ फाईल
8 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 दिनांक 16/01/2016 ची अधिसूचना अधिक्रमित करणे. 19-09-2019 82 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग ग्रामपंचायत कोकणगाव व भावडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर. 19-09-2019 69 पीडीएफ फाईल
10 ग्राम विकास विभाग ग्रामपंचायत घाणेगाव व ईटावा ता. गंगापूर जि. औरंगाबाद. 19-09-2019 51 पीडीएफ फाईल