निविदा

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - अभियानाच्या राज्य कार्यालयासाठी CCTV कॅमेराचा पुरवठा व बांधणी करणे बाबत दरपत्रक सादर करणेबाबत 11-10-2019 997 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग जूने वाहन विक्रीकरिता निविदा मागविण्याबाबतची जाहिरात. 05-10-2019 183 पीडीएफ फाईल
3 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -ग्राम विकास भवन ,खारघर नवी मुंबई करिता फर्निचर कामासाठी ठेकेदाराची निवड करण्याबाबत निविदा 23-09-2019 786 पीडीएफ फाईल
4 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - ग्राम विकास भवन ,खारघर नवी मुंबई करिता सन कंट्रोल फिल्म बसविण्यासाठी ठेकेदाराची निवड करण्याबाबत निविदा 23-09-2019 787 पीडीएफ फाईल
5 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासकीय वाहन Maruti Swift Desire VXI, No. MH-01-ZA-691 ची लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी प्राप्त निविदा धारकांची यादी शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत 23-09-2019 45 पीडीएफ फाईल
6 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा, कोंकण येथे भाडे तत्वावर वाहन लावण्याकरीता दरपत्रक सुचना 23-09-2019 349 पीडीएफ फाईल
7 पर्यावरण विभाग टाटा सुमो वाहन क्र.MH 01 V8 व होंडा सिटी वाहन क्र. MH01 SA12 या वाहनांच्या विक्रीची निविदा प्रसिद्ध करण्याबाबत 19-09-2019 102 पीडीएफ फाईल
8 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासकीय वाहन विक्रीची निविदा - एम एच - 01- झेड ए-2600 (होंडा सिटी). 05-09-2019 183 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विविध प्रशिक्षणे/कार्यशाळा/ बैठकी इत्यादी कार्यक्रमाची सोय करून देण्यासाठी एका वर्षासाठी सेवा पुरवठादार संस्था निवड करण्याबाबत निविदा 27-08-2019 472 पीडीएफ फाईल
10 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वयं सहायता समूहातील महिलांचा औरंगाबाद येथे महामेळावा आयोजन करण्यासाठी सुपरस्ट्रक्चर पत्रा मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था करणेसाठी पुरवठादार संस्था निवड करण्याबाबत 27-08-2019 897 पीडीएफ फाईल