शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सामान्य प्रशासन विभाग श्री. इ. मु. काझी उपसचिव यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ 201404231217185907 23-04-2014 1418 पीडीएफ फाईल
2 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्ती वेतन व इतर आर्थिक लाभ..... वित्तीय वर्ष 2014-2015 मधील एप्रिल ते जुलै, 2014 या 4 महिन्यांकरिता लेखानुदानाचे वाटप 201404231644534407 23-04-2014 1439 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग श्री.एन.बी.गिते यांना कार्यमुक्त करण्याबाबत 201404231709284807 23-04-2014 1420 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग मुख्याधिकारी गट-ब मधुन गट-अ मध्ये पदेान्नती देणे श्री. प्रकाश पाटील, मुख्याधिकारी यांची पदोन्नती नाकारण्याची विनंती 201404231426037425 23-04-2014 327 पीडीएफ फाईल
5 नगर विकास विभाग क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम परिविक्षाधीन मुख्याधिकारी गट-अ व गट-ब यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम 201404171517312825 23-04-2014 372 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग शासकीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत... 201404231425067825 23-04-2014 326 पीडीएफ फाईल
7 नगर विकास विभाग श्री. सुरेंद्र पाचपोर, अधिक्षक (स्वे. से. नि.) नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या अतिरीक्त संवर्ग कक्षातुन समावेशनास मान्यता देणेबाबत 201404231425418825 23-04-2014 351 पीडीएफ फाईल
8 सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर मंडळाच्या अधिपत्याखालील सेवा रुग्णालय, कोल्हापूर येथील नवनिर्मित 2 अस्थाई पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 201404221515442017 22-04-2014 124 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 31.12.2013 पर्यंतची अंतरिम ज्येष्ठतासूची. 201404221300092120 22-04-2014 693 पीडीएफ फाईल
10 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळातील सन 2003 -04 ते 2010-11 या वर्षामधील वाढीव शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याबाबत. 201404221752214221 22-04-2014 1491 पीडीएफ फाईल