निर्देशिका

क्रमांकनावविभागदूरध्वनी क्र. (कार्यालय)दूरध्वनी क्र. (निवास)ई-मेल
1 श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, कौशल्य विकास आणि उद्योजकता, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय ०२२-२२०२५२२२ , २२०२५१५१ २३६३४९५०, २३६३०४०८, २३६२१३१३, २३६३४१३१, २३६९९५९५, cm@maharashtra.gov.in
2 श्री.एकनाथराव गणपतराव खडसे महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क ०२२-२२०२५०१४ , २२०२२४०१ २३६७९५४५, २३६८७८७५ min.revenue@maharashtra.gov.in
3 श्री.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार वित्त आणि नियोजन, वने ०२२-२२८४३६५७ , २२८४३६४७ min.finance@maharashtra.gov.in
4 श्री.विनोद श्रीधर तावडे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, वैदयकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य ०२२-२२०२९७४२ , २२०२७१७४ , २२८३४९२६ , २२८३४९३५ २२८७१९७०, २२८७३५७२ min.schedu@maharashtra.gov.in
5 श्री.प्रकाश मंछुभाई महेता गृहनिर्माण, खनिकर्म [औद्योगिक वापरासाठी दगडी कोळसा, कोक (त्यापासून उत्पादित पदार्थांसह) यांचा पुरवठा व वितरण करणे आणि भारत शासनाचा अत्यावश्यक सेवा अधिनियम, 1955 (सन 1955 चा 10) खाली त्यांच्यावर मूल्य नियंत्रण ठेवणे यांसह], कामगार. ०२२-२२०२४८३२ , २२०२६६५८ २३६१८६८६, २३६१८५८५ min.housing@maharashtra.gov.in
6 श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) ०२२-२२८७१४४० , २२८७५४४१ २२०४६६३२, २२०४७३१२ min.coop@maharashtra.gov.in
7 श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे ग्रामविकास आणि जल संधारण,रोजगार हमी योजना, महिला व बाल विकास ०२२-२२०२५०५१ , २२०२३८५८ , २२८३३१३३ २३५१५८८९, २३५२४६६४ min.rdd@maharashtra.gov.in
8 श्री. विष्णु रामा सवरा आदिवासी विकास ०२२-२२०२४९५० , २२०२५३६० २३६३३१९०, २३६३०३४४ min.tribal@maharashtra.gov.in
9 श्री.गिरीष भालचंद्र बापट अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्ये ०२२-२२०२५३०० ,२२०२४६८८ २३६९७२७८, २३६३३६५९ min.fcs@maharashtra.gov.in
10 श्री. गिरीष दत्तात्रय महाजन जलसंपदा,खार जमीन ०२२-२२८४२७२०, २२८४२७९१ २२८१७१७३, २२८१७१७५ min.wrd@maharashtra.gov.in
कृपया इतर विभागांतील अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशीलासाठी संबंधित संकेतस्थळांना भेट द्या.