शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सन 2020-21 मध्ये केंद्र शासनाने वितरित केलेल्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तसेच सर्वसाधारण प्रवर्गाचा रुपये 13,73,48,374 (रुपये तेरा कोटी त्र्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार तिनशे चौऱ्याहत्तर केवळ) एवढा निधी वितरित करण्याबाबत. लेखाशिर्ष-(2401B339) 202106151142405201 15-06-2021 1043 पीडीएफ फाईल
2 सामान्य प्रशासन विभाग भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या SVEEP (Systematic Voter Education and Electoral Participation) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या राज्य स्तरीय समितीची सुधारणा करणेबाबत. 202106151615554807 15-06-2021 2060 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त जवान नायक रूपनर बाबासाहेब जानकू, जि.अहमदनगर. 202106151700219207 15-06-2021 1919 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त जवान शिपाई नरे नितेश जयराम, जि.रायगड. 202106151707372107 15-06-2021 1930 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त ए.एल.डी. भोकरे रावसाहेब धुडकू, जि. नाशिक. 202106151718206107 15-06-2021 1917 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त नायक पाचुंदे बाळासो माणिकराव, जि. सातारा. 202106151713012507 15-06-2021 1918 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत- शहीद जवान गनर चंद्रकांत महादेव सुळे जि. जालना. 202106151724004807 15-06-2021 1978 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत - शहीद स्क्वॉर्डन लिडर निनाद अनिल मांडवगणे जि. नाशिक. 202106151730452507 15-06-2021 1981 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग उप सचिव पदावरून सह सचिव पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत. 202106151829571007 15-06-2021 413 पीडीएफ फाईल
10 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखालील, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध. 202106151802598810 15-06-2021 402 पीडीएफ फाईल