शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 उच्च व तंत्र शिक्षण विभाग तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अखत्यारीतील अस्थायी पदे दि.1-10-2017 ते 31-12-2017 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.... 201710181042062608 18-10-2017 155 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास मान्यता. 201710171738448301 17-10-2017 201 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग पणन संचालनायातील सात अस्थायी पदांना सन 2017-2018 या वर्षाकरीता मुदतवाढ मिळणेबाबत.. 201710171618244502 17-10-2017 3127 पीडीएफ फाईल
4 वित्त विभाग महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण, मुंबई, या कार्यालयातील 13 अस्थायी पदांना दि. 01.10.2017 ते दि. 31.12.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 201710171741049505 17-10-2017 3206 पीडीएफ फाईल
5 वित्त विभाग विक्रीकर विभागातील आस्थापनांवरील मुख्य संवर्गातील 1704 तसेच इतर संवर्गातील 585 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 201710171728553505 17-10-2017 3126 पीडीएफ फाईल
6 वित्त विभाग अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करण्याबाबत. 201710171248423605 17-10-2017 3245 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय नियंत्रण कक्ष -अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत. 201710171301367407 17-10-2017 131 पीडीएफ फाईल
8 विधी व न्याय विभाग सन 2017-18 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610, शासकीय कर्मचारी इ. कर्ज, (204)(00)(01) वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे 201710171532039812 17-10-2017 259 पीडीएफ फाईल
9 विधी व न्याय विभाग सन 2017-18 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610, शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे - मोटार वाहन खरेदी अग्रिमे.. 201710171553140412 17-10-2017 321 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेबाबत 201710161143489517 17-10-2017 405 पीडीएफ फाईल