शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग Integrated University Management System (IUMS) करीता ओव्हरसाईट समिती गठित करणेबाबत. 201904181742272811 18-04-2019 526 पीडीएफ फाईल
2 संसदीय कार्य विभाग संसदीय कार्य विभागातील गट-ब अराजपत्रित, गट-क व गट-ड मधील कर्मचा-यांना तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय ठरविण्याकरिता विभागीय पदोन्नती समिती स्थापन करण्याबाबत. 201904181451358215 18-04-2019 3202 पीडीएफ फाईल
3 सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) यांना शाखाअभियंता ( विद्युत ) या पदावर दर्जोन्नती देण्याबाबत... 201904181222564718 18-04-2019 708 पीडीएफ फाईल
4 महसूल व वन विभाग वनजमिन-पुणे - वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत श्री.राजीव राऊत यांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता मौजे-कोंडीवडे, ता.मावळ, जि.पुणे येथील 0.01 हेक्टर राखीव वनक्षेत्र वळतीकरणाबाबत. 201904181507280419 18-04-2019 357 पीडीएफ फाईल
5 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर भंडारा यांच्या दिवाणी दावा क्र. 32/2011 व क्र. 86/2012 मधील आदेशांच्या अनुषंगाने निशा विद्यालय, आंबेडकर मार्ग, जि. भंडारा या शाळेच्या इमारत भाड्याबाबत. 201904181554323121 18-04-2019 3137 पीडीएफ फाईल
6 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यातील ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाय योजनांबाबत. 201904181042557328 18-04-2019 284 पीडीएफ फाईल
7 गृह विभाग संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत... 201904181235566229 18-04-2019 3165 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग अवर सचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने पद भरण्याबाबत - विमानचालन संचालनालयातील उपसंचालक हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. 201904161710047607 16-04-2019 3157 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ या कार्यालयातील कक्ष अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत 201904161714512107 16-04-2019 3134 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग राज्यपालांच्या आस्थापनेवरील नियंत्रक (Comptroller) हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.-मंत्रालयीन उप सचिव यांचेकडून इच्छुकता मागणी. 201904161719347607 16-04-2019 3153 पीडीएफ फाईल