पुरस्कार

महाराष्ट्र राज्याने जिंकलेले पुरस्कार

२०१४ मध्ये प्राप्त झालेले पुरस्कार

स्कॉच डिजिटल समावेश स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार २०१३

 • सर्वाधिक पुरस्कृत राज्य: महाराष्ट्र
 • महागोव्ह क्लाऊड इम्प्लिमेंटेशन : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
 • यूआयडी लिंक्ड सर्व्हिस डिलिव्हरी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
 • पेपरलेस ऑफिस, सिंधूदूर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय - सिंधूदूर्ग, महाराष्ट्र
 • मंत्रालय येथे ई-कार्यालय अंमलबजावणी: माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन
 • ई-मोजणी प्रकल्प: सेटलमेंट कमिशनर आणि डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स (एम. एस.), पुणे
 • रिअल टाईम केन क्रशिंग इन्फॉर्मेशन कलेक्शन युजिंग पूल एसएमएस गेटवे: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन
 • वेब पोर्टल फॉर शुगर कमिशनरेट: शुगर कमिशनरेट, महाराष्ट्र शासन
 • महाएक्साईज- कॉम्प्रेहेन्सिव ट्रान्सफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट एक्साईज डिपार्टमेंट: स्टेट एक्साईज डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन
 • हेल्थ केअर अँड ॲकॅडेमिक्स मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि हेव्लेट पॅकर्ड भारत
 • पुणेज ट्रॅश सोल्युशन: अ झिरो गारबेज सिटि : पुणे महानगरपालिका
 • इंटीग्रेटेड द इन्फॉर्मल सेक्टर इन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट : पुणे महानगरपालिका
 • पॉवर जनरेशन फ्रॉम सॉलिड वेस्ट जनरेटेड इन सबर्बन एरिया युजिंग स्पॅशिअल टेक्निक्स - रेफ्युज इनटू रिसोर्स थ्रू बायोगॅस: पुणे महानगरपालिका
 • विश्वास - व्हिजिटिंग इन्फॉर्मेशन ऑन स्कुल हँडल्ड विथ अटेंडन्स सिस्टीम: जिल्हा परिषद, नागपूर
 • प्रेस रिलीज: २०१३ स्कॉच शिखर परिषदेत महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पारितोषिके जिंकली

पीसीक्वेस्ट पुरस्कार


कार्मिक,जनतक्रार व पेन्शन मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व जनतक्रार विभाग, भारत सरकार

 • वेब रत्न पुरस्कार २०१२ : ‘’सुवर्ण चिन्ह” विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार--राज्य
 • गोल्डन आयकॉन पुरस्कार-सर्वश्रेष्ठ सांकेतिक स्थळ - www.maharashtra.gov.in
 • गोल्ड आयकॉन- ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे - महाराष्ट्रातील नोंदणी "सरिता" प्रणाली
 • ओळखीचे प्रमाण पत्र (सांकेतिकस्थळ)
 • ओळखीचे प्रमाण पत्र (ई -गवर्नन्समध्ये अनुकरणीय पुढाकार घेणारे)
 • कल्याण, डोंबिवली नगरपालिकेमध्ये ई -गवर्नन्स प्रकल्प राबिविण्यात आले

इंडिया - टेक् एक्सलंस पुरस्कार - व्यवस्थापनामध्ये आयटीचे अनुप्रयोगसाठी पुरस्कार २००३.

 • महाराष्ट्र शर्यतीत पहिला

सी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००३

 • सर्वश्रेष्ठ उन्नत शासकीय राज्यसाठी पुरस्कार

सी एस आय निहिलंट ई -गवर्नन्स पुरस्कार २००२

 • सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी पुरस्कार - लोक निर्माण विभाग
 • सर्वश्रेष्ठ रिव्हेन्यु प्रणाली - सरिता
 • सर्वश्रेष्ठ नागरिक केंद्र - सेतू

विशेष पुरस्कार

वेब रत्न पुरस्कार २०१२ : 'सुवर्ण चिन्ह' विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार - राज्य

'सुवर्ण चिन्ह' विजेता - सर्वसमावेशक वेब अस्तित्वासाठीचा पुरस्कार - राज्य'

महाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012

Golden Icon Awarded for Best Website

महाराष्ट्र स्टेट डेटा सेंटर अंतर्गत महागव्ह क्लाउडची अंमलबजावणीसाठी स्कॉच डिजीटल इन्क्लूजन सुवर्ण पुरस्कार 2012

Gold Medal awarded for "Best Website"

गोल्डन आयकॉन पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी

Golden Icon Awarded for Best Website

गोल्ड मेडल पुरस्कार - सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी

Gold Medal awarded for "Best Website"

इंडिया - टेक् पुरस्कार आय. टी. व्यवस्थापनासाठी

India-Tech Award for IT Admin

सर्वश्रेष्ठ संकेत स्थळासाठी प्रमाणपत्र

The Certificate for "Best Website"

मराठी संकेत स्थळासाठी पुरस्कार

Marathi Website Award

ई - प्रशासन २०१०-११ पुरस्कार