समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यातील सुबक मंदिरे, वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थनास्थळे आणि भव्य किल्ल्यांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. तुम्ही या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता आणि अप्रतिम वास्तुकलेचा आस्वाद घेऊ शकता.
रतनगड
रतनगड
या किल्ल्याला गणेश, हनुमान, त्र्यंबक आणि कोकण असे चार दरवाजे आहेत. किल्ल्याचे वैशिष्ट्य असणारी प्राचीन वास्तुकलेची भव्यता पर्यटकांना थक्क करणारी आहे. तुम्ही या परिसरात असाल आणि तुम्हाला साहसी भटकंती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या किल्ल्यावर चढून जाऊ शकता.
अदासा गणपती हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. हे मंदिर 4000 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. मंदिरात बाल गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. एका लहानशा टेकडीवर हे मंदिर वसले असून तिथून नागपूर आणि परिसराचे विहंगम दर्शन होते.
गणपतीपुळे येथील गणेशमंदिर सुप्रसिद्ध असून नयनरम्य समुद्रकिनारी ते वसले आहे. मंदिराभोवती सुमारे एक किमी अंतराचा प्रदक्षिणा मार्ग असून ही प्रदक्षिणा पूर्ण करणे हा आनंददायी अनुभव आहे.
महाकवी कालिदासाने मेघदूत या महाकाव्याची रचना या ठिकाणी केली, असे मानले जाते. एका लोककथेनुसार वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्राने आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह या ठिकाणी वास्तव्य केले होते. रामटेकला भेट दिल्यानंतर तुम्ही इथून जवळ असलेल्या व्याघ्र अभयारण्यालाही भेट देऊ शकता.
पंचगंगा मंदिराच्या आत तुम्हाला भगवान विष्णूच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल. या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा अशा पाच नद्यांचा संगम होतो आणि या नद्यांचे पाणी दगडी गोमुखातून बाहेर पडते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्यामुळे हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते. जगभरातील बौद्ध धर्मीय आणि पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभेद्य असा जलदुर्ग आहे. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असणारा हा दुर्ग आजही सुस्थितीत उभा आहे. अजिंक्य दुर्ग असणारा विजयदुर्ग पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणूनही ओळखला जात असे.
भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९६६ साली इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस - इस्कॉनची स्थापना केली. खारघर येथे आठ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेले हे इस्कॉन मंदिर सांस्कृतिक आणि वैदिक शिक्षणाचेही केंद्र आहे.
शिवनेरी किल्ला हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असून जिजाऊ आणि बाल शिवबाच्या प्रतिमाही तुम्ही पाहू शकता.
एलिफंटा किंवा घारापुरी हे दक्षिण मुंबईतील एक बेट आहे. अखंड पाषाणात साकारलेली अद्भूत लेणी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. या बेटावरच्या डोंगरात पाच विशाल लेणी खोदलेली दिसतात.
सुमारे ५७००० वर्षांपूर्वी उल्केच्या आघातामुळे या खाऱ्या पाण्याच्या सरोवराची निर्मिती झाली. एका पौराणिक कथेनुसार या ठिकाणी लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध श्रीविष्णुंनी केला आणि त्यावरून या ठिकाणाला लोणार असे नाव प्राप्त झाले.
अमरनाथ या शिवशंकराच्या नावावरून ठाणे जिल्ह्यातील या शिवमंदिराला अंबरनाथ हे नाव मिळाले असावे. महाशिवरात्रीसारख्या दिवशी असंख्य भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असणारे हे शिवमंदिर पर्यटकांना एक वेगळा आनंद आणि समाधान देणारे आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना असणाऱ्या या मंदिराला भेट देणे, ही पर्यटकांसाठी खचितच पर्वणी आहे.
प्रतापगड म्हणजे शौर्याचे प्रतिक असणारा गड. शिवरायांच्या स्वराज्यातील हा महत्वाचा गड आजही इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या वयोगटातील इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासक हजारोंच्या संख्येने प्रतापगडाला आवर्जून भेट देतात.
या प्राचीन मंदिराला भेट देणे हा सकारात्मक उर्जा देणारा अनुभव आहे.. अखंड दगडात कोरलेली गणेशमूर्ती या मंदिरात विराजमान आहे. मूर्तीबरोबरच मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना, भाविकांबरोबरच पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरते
रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरीहरेश्वराचे हे मंदिर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरीहरेश्वर अशा तिन्ही समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. एका बाजुला गर्द वनराई आणि दुसरीकडे नीळाशार अथांग समुद्र, अशी आकर्षणे पर्यंटकांना या ठिकाणाची भुरळ घालतात.
या मंदिरातील दाक्षिणात्य शैलीची वास्तुकला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मंदिरातली प्रसन्न शांतता आणि सकारात्मकता अनुभवण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.
१९१७-१८ साली स्थापना झालेले श्री साईबाबा मंदिर हे शिर्डीचे मुख्य आकर्षण आहे. याच ठिकाणी साईबाबांनी समाधी घेतली. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर साईबाबांच्या जीवनाची झलक सांगणारा, चित्र आणि कलाकृतींचा एक विशेष संग्रह पाहता येतो.
पुणे दरवाजा किंवा कल्याण दरवाजा अशा दोन प्रवेशद्वारांमधून तुम्ही सिंहगडावर प्रवेश करू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याची भूमिका महत्वाची आहे.
घनदाट जंगलात वसलेले भीमाशंकर हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असून पुणे शहरापासून ते सुमारे १२५ किमी अंतरावर आहे. या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर एकूणच या ठिकाणची लोकप्रियता वाढली आहे.
भारतातील शिल्पकला आणि बौद्ध संस्कृतीचा महत्त्वपूर्ण इतिहास सांगणारी ही लेणी जगद्विख्यात आहेत. युनेस्कोने १९८३ साली ह्या लेण्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले.
वर्ध्याजवळ एका लहानशा गावात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हा प्रसिद्ध सेवाग्राम आहे. १९३६ साली आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्यासह गांधीजी इथे वास्तव्यासाठी आले होते.
अक्षरधाम मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. हे दोन मजली मंदीर दिवेलागणी नंतर वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशात न्हाऊन निघते आणि ते दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
वेळणेश्वर या लहानशा गावात हे वेळणेश्वर मंदीर आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असणाऱ्या या मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास केली जाते, या रोषणाईच्या प्रकाशात मंदिराची वास्तू अतिशय आकर्षक दिसते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 1) प्राध्यापक, 2) सहायोगी प्राध्यापक, 3) अधिष्ठाता व 4) संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र या पदाकरीता आवेदनपत्र सादर करणेकामी मुदतवाढीची...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयासाठी कंत्राटी वाहन चालकाच्या सेवा पुरवठ्यासाठी ई-निविदेच्या...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयासाठी कंत्राटी अकुशल कामगारांच्या पुरवठ्यासाठी ई-निविदेच्या...
+अधिक
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्याकरीता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना-सन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या मुख्यालयामध्ये एक नग सर्वर व त्याकरिताचे License खरेदी कारण्याकरिताची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एक इनोव्हा वाहन विक्री करणेबाबत....
+अधिक
राज्य निवड समिती सदस्य नियुक्तीबाबत जाहिरात...
+अधिक
दि. 15 ऑगस्ट, 2024 - भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई, येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, चेंबूर येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत...
+अधिक
गृह विभागांतर्गत प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी कंत्राटी चौकशी अधिकारी आणि चौकशी अधिका-यास सहायक अधिकारी यांचे पॅनेल तयार करण्यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्याच्या जाहीरातीस मुदतवाढ...
+अधिक
पूर्ण वेळ / अंशकालीन विशेषज्ञ / कनिष्ठ विशेषज्ञ / वैदयकीय अधिकारी, आयुर्वेदिक वैदयकीय अधिकारी, योगा प्रशिक्षक ही पदे कंत्राटी तत्वावर...
+अधिक
राज्य अपिलीय प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य या कार्यालयामधील पदभरती संदर्भात...
+अधिक
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त महामंडळ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई या कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक हे पद प्रतिनियुक्तीने...
+अधिक
महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपिल) नियम 1956 अन्वये प्राप्त अपिलावर सुनावणीसाठी अपिलीय प्राधिकारी यांना सहाय्य करण्याकरीता सेवानिवृत्त अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्याकरिता अर्ज करण्यास...
+अधिक
राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना- सन 2024-25 साठी...
+अधिक
राज्य माहिती आयोग कार्यालयात सेवानिवृत्त कक्ष अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
कृषी विभागांतर्गत जुन्या कार्यालयीन वाहनाच्या विक्रीसाठी निविदा...
+अधिक
राजशिष्टाचार उपविभागातील विमानतळ नियंत्रण कक्षाकरिता तसेच राजशिष्टाचार विषयक विवक्षित विषय हाताळण्यासाठी कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त कक्ष अधिकारी/अवर सचिव यांच्या नेमणूकीची जाहीरात प्रसिध्द...
+अधिक
एकत्रित परिविक्षाधिन कार्यक्रम अंतर्गत यशदा पुणे या संस्थेतील प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांची...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 1) प्राध्यापक, 2) सहयोगी प्राध्यापक, 3) अधिष्ठाता व 4) संचालक, ज्ञापस्त्रोत केंद्र या पदाची...
+अधिक
गृह विभागांतर्गत प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी कंत्राटी चौकशी अधिकारी आणि चौकशी अधिका-यास सहायक अधिकारी यांचे पॅनेल तयार करण्यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्याबाबत......
+अधिक
सन २०२४-२५ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेकिरता अर्ज मागविण्यात येत...
+अधिक
सामान्य प्रशासन विभागाची लेखनसामुग्री /स्टेशनरी, संगणक साहित्य व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी निविदा...
+अधिक
राज्य सेवा हक्क आयोग, कोकण महसूली विभाग, कोकण भवन, बेलापूर यांच्या कार्यालयाकरीता शासकीय सेवेतून (गट-अ किंवा गट-ब) (ग्रेड पे रू 6600/-किंवा त्यापेक्षा कमी) संवर्गीय सेवेमधून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची करार पध्दतीने नियुक्ती अर्ज...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत कंत्राटी पदाची...
+अधिक
शासकीय / निमशासकीय सेवेतून गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी)/ गट –ब या संवर्गातुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांच्या सेवा करार यांच्या सेवा करारपध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी घेण्याकरिता नामिकासूची तयार करण्यासाठी अर्ज...
+अधिक
वित्त विभाग (खुद्द) मंत्रालय मुंबई साठी संगणक सामुग्री व तद्नुषंगिक इतर साहित्याचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक उपलब्ध करून देणेबाबत....
+अधिक
वित्त विभागातील ४ शासकीय वाहनाच्या विक्रीची...
+अधिक
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), पुणे या संस्थेतील प्रतिनियुक्तीच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध...
+अधिक
शासकीय / निमशासकीय सेवेतून गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी)/ गट –ब या संवर्गातुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांच्या सेवा करार यांच्या सेवा करारपध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी घेण्याकरिता नामिकासूची तयार करण्यासाठी अर्ज...
+अधिक
शासकीय ग्रंथालयांसाठी सन 2024-25 करिता ई-बुक्सचे सूटदर निश्चितीसाठी दरपत्रक/निविदा...
+अधिक
संचालक-संशोधन आणि संचालक-तंत्रज्ञान या पदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त अधिकाऱ्यांची करारपद्धतीने...
+अधिक
वरिष्ठ श्रेणी लघुलेखक / स्वीय सहायक या पदाची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या मुख्यालयातील वायरिंग, नेटवर्कींगचे तसेच टेलिफोन कनेक्टीविटीचे कामकाज करणेबाबत....
+अधिक
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची करार पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथील, राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत प्रतिनियुक्तीच्या पदांची...
+अधिक
प्रतिनियुक्तीने पदे भर्ती करण्यासाठी पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याबाबत...
+अधिक
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण व राज्य प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थेत प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांची...
+अधिक
मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर(उ) ता. पैठण, जि. छ.संभाजीनगर या प्रशिक्षण संस्थेमधील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत...
+अधिक
उपसचिव / सहसचिव पद एक वर्षाच्या करार तत्त्वावर भरणेबाबत...
+अधिक
सदस्य (प्रशासकीय), महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व सदस्य (न्यायिक) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद हे पद भरण्याकरीता शासन स्तरावर...
+अधिक
मरासुम कार्यालयात एक नग (Heavy Duty Printer) खरेदी...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वित्त व लेखा अधिकारी, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण व संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाकरीता आवेदनपत्र सादर करणेकामी मुदतवाढीची...
+अधिक
छत्रपती संभाजीनगर येथे विधि विषयक सखोल ज्ञान असलेल्या शासनाच्य विधि व न्याय विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सहसचिव (विधि) सॉलिसिटर(मु.वि.)-नि-उपसचिव, उपसचिव(विधि), गट अ (राजपत्रित) अधिकाऱ्यांमधून करार पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई येथ सेवानिवृत्त उच्च श्रेणी लघुलेखक इ्ंग्रजी व निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी यांची करार पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2024-25...
+अधिक
नवीन लेदर बॅगा खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत....
+अधिक
नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील प्राधिकरणामधील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतची...
+अधिक
वैद्यकीय अधीक्षक, रा.का.वि. सोसायटी रुग्णालय,मोहननगर, चिंचवड, पुणे - १९ येथे इंटरनेट सेवा देणेबाबत निविदा....
+अधिक
वैद्यकीय अधीक्षक, रा.का.वि.सोसायटी रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे - १९ येथील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करणेबाबत निविदा...
+अधिक
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील जुन्या जडसंग्रहाचा लिलाव करण्याबाबत सूचना...
+अधिक
अल्पसंख्याक विकास विभाग (खुद्द) करीता झेरॉक्स मशीन्स भाडेतत्तवावर घेण्याच्या अनुषगांने...
+अधिक
महाराष्ट्र पोलीस(शिक्षा व अपिल) नियम, 1956 अन्वये प्राप्त व इतर अपिलांवर सुनावणीसाठी अपिलीय प्राधिकारी यांना सहाय्य करण्याकरिता सेवानिवृत्त अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रे देखभाल व दुरुस्ती करणेबाबत...
+अधिक
जिल्हा व सञ न्यायालय, नाशिक व अधिपत्याखालील न्यायालयांकरता संगणकी हार्डवेअर वार्षिक देखभाल करार ई...
+अधिक
शासकीय /निमशासकीय सेवेतून गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) /गट ब संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी घेण्याकरिता नामिकासूची तयार करण्यासाठी अर्ज...
+अधिक
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातील पदे बाह्ययंत्रणेद्वारेभरण्यासाठी ई-निविदा...
+अधिक
सेवानिवृत्त गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील अधिका-यांच्या सेवा करार तत्वावर...
+अधिक
आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे हे रिक्त होणारे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची...
+अधिक
महाराष्ट्र पोलीस(शिक्षा व अपिल) नियम, 1956 अन्वये प्राप्त व इतर अपिलांवर सुनावणीसाठी अपिलीय प्राधिकारी यांना सहाय्य करण्याकरिता सेवानिवृत्त अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
शासकीय/ निमशासकीय सेवेतून गट ब (राजपत्रित / अराजपत्रित) पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा विवक्षित कामासाठी करार पध्दतीने उपलब्ध करुन घेण्याबाबत...
+अधिक
सह संचालक व सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी या पदाची...
+अधिक
इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या 72 वसतिगृहांमध्ये फर्निचर, बेडिंग मटेरियल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर वस्तूंचा पुरवठा...
+अधिक
विवक्षित कामाकरिता, सेवा करार पद्धतीने, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या नियुक्तीची...
+अधिक
शासकीय वाहन एमएच-01 - झेडअे-3456 (होंडा सिटी ) या वाहनाची विक्रीची निविदा...
+अधिक
मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी सु-मोटो रिट याचिका क्र.01/2019 मध्ये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने पदनिर्दिष्ठ विशेष पोक्सो न्यायालयामध्ये पदनिर्दिष्ठ विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्ती...
+अधिक
निरुपयोगी लोखंडी,साहित्य लाकडी वस्तू ,प्लास्टिक वस्तू विक्री बाबतची...
+अधिक
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2023 नियमपुस्तिका व...
+अधिक
राजशिष्टाचार विभागाच्या अधिनस्त सह्याद्री राज्य अतिथीगृहातील नवीन टेक्नॉलॉजीची एकूण 86 टेलिफोन उपकरणांकरिता आवश्यक असलेले MDF Box व Crone हे संच नव्याने बसवून घेण्याबाबत दरकरार...
+अधिक
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे “सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता”या पदावर नियुक्ती करण्याबाबतची...
+अधिक
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत संगणक व संगणकीय साहित्य खरेदीसाठी निविदा...
+अधिक
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत संगणक व संगणकीय साहित्य खरेदीसाठी निविदा मागविण्याबाबत...
+अधिक
सेवानिवृत्त अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती...
+अधिक
पूर्णवेळ विशेषज्ञ , अंशकालीन विशेषज्ञ व वैधकीय अधिकारी कंत्राटी तत्वावर भरणेबाबत...
+अधिक
महाअधिवक्ता कार्यालयातील निर्लेखित केलेल्या वाहनाची विक्री करणेबाबत...
+अधिक
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने वर्तमानपत्रांमध्ये...
+अधिक
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत अर्ज मागविण्यासंबंधीचे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने नामिकासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविणेबाबत...
+अधिक
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे शासनाच्या वतीने “सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता” पदांवर नियुक्ती करण्यासाठी...
+अधिक
डिजिटल माध्यम मार्गदर्शक सूचना - २०२३ प्राथमिक...
+अधिक
सहकार,पणन व वस्त्रोद्योग या विभागामार्फत निर्लेखित करण्यात आलेले शासकीय वाहन क्रमांक एमएच-०१-एएन-४०४१ (होंडा सिटी ) ची विक्री करण्यासंदर्भातील जाहिरात...
+अधिक
विवक्षित स्वरुपाची कामे करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभाग (खुद्द) मंत्रालय, मुंबई साठी संगणक, प्रिंटर्स व स्कॅनर दुरुस्तीकरीता दरपत्रक उपलब्ध करुन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ३ वाहने विक्री करणे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती वर्ष...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकरीत Tally TS९ Version खरेदी करण्याबाबत...
+अधिक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय - सेवा करार जाहिरात...
+अधिक
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची रिक्त पदे...
+अधिक
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक MH - 01 - AN-7474 विक्रीसाठी फेरनिविदा...
+अधिक
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक Mh - 01 - AN-7474 च्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या व नाकारलेल्या निविदांची...
+अधिक
मंत्रालयीन कवींचे कवितांचे दिनांक 26 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित कार्यक्रमासाठी...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई अंतर्गत सेवा दवाखाना चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध...
+अधिक
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अपर संचालक (वेतनश्रेणी -एस-27: 123100-215900) या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून करारपध्दतीने नियुक्ती...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहन ताफ्यातील वाहनांच्या दुरुस्तीकरिता लागणारे सुटे भाग खरेदी करिता दरपत्रके मागविण्याबाबतची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल, चारकोप कांदिवली व चेंबूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी...
+अधिक
शासकीय /निमशासकीय सेवेतूर गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींग यंत्रणा खरेदी करण्याकरीता दरपत्रक मागविण्याकरीता...
+अधिक
नागरी संरक्षण, रत्नागिरी / सिंधुदुर्ग कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीवर उपनियंत्रक पदासाठी...
+अधिक
अंशकालीन विशेषज्ञ यांची मुलाखती द्वारे पदभरती जाहिरात...
+अधिक
राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील कार्यरत अध्यक्ष व सदस्यांची...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाची...
+अधिक
सेवानिवृत्त गट - ब (अराजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याची करार पद्धतीने नियुक्ती करणे...
+अधिक
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये गट "क " मधील रिक्त पदांसाठी जाहिरात...
+अधिक
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठीची मुदत दिनांक 11/09/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्या करीता सुधारित जाहिरात...
+अधिक
शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त लघुलेखकांची सेवा करार पध्दतीने...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.