रोजगार

क्रमांकशीर्षकबघा
1 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील मोबाईल सपोर्ट युनिट करिता सहायक रासायनिक विश्लेषक - 49 पदे व उर्वरित 14 पदे प्रादेशिक प्रयोगशाळांकरिता शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांच्यामार्फतीने पदांची भरती. पीडीएफ फाईल
2 केंद्रशासन पुरस्कृत जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प टप्पा-2 प्रकल्पाकरिता राज्य, केंद्रशासकीय व निमशासकीय संस्थामधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्याबाबत पीडीएफ फाईल
3 देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. पीडीएफ फाईल
4 आयोगामार्फत सन-2018 मध्ये घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पीडीएफ फाईल
बाह्य जोडण्या
बाह्य जोडण्या