शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 201509021803418702 02-09-2015 118 पीडीएफ फाईल
2 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेले व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच संबंधित मंत्रालयीन कार्यासने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखाली आणण्याबाबत... 201509021822532503 02-09-2015 144 पीडीएफ फाईल
3 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्याबाबत. 201509021642526503 02-09-2015 427 पीडीएफ फाईल
4 वित्त विभाग राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या वित्तीय / आर्थिक भाराच्या प्रस्तावास वित्त विभागाशी विचारविनिमय करणे / मान्यता घेणे. 201509021251380505 02-09-2015 824 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग राज्य अधिस्विकृती समितीमध्ये महिला सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 201509021742090707 02-09-2015 214 पीडीएफ फाईल
6 सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा/शहर दक्षता व संनियंत्रण समितीची पुंनर्रचना व समितीच्या अध्यक्षांच्या/ सह- अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत. 201509021450321917 02-09-2015 405 पीडीएफ फाईल
7 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनश्रेणी रुपये १५,६००-३९,१०० ग्रेड पे रुपये ५,४००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या. 201508291329412717 02-09-2015 1349 पीडीएफ फाईल
8 महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्यात मेंढी चराईसाठी उपलब्ध असलेले व नसलेले वनविभागाचे क्षेत्राबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 201509021759499219 02-09-2015 128 पीडीएफ फाईल
9 महसूल व वन विभाग बांबू धोरण व्यापक व सर्वसमावेशक होण्याकरीता उपाययोजना सुचविणेकामी समितीचे गठण करण्याबाबत. 201509021507514719. 02-09-2015 357 पीडीएफ फाईल
10 महसूल व वन विभाग सन 2015-16 या वर्षाकरीता महसूल विभागासाठी महत्वाची फलनिष्पत्ती क्षेत्रे Key Result Areas (KRAs) निश्चित करण्याबाबत. 201509021235105719 02-09-2015 219 पीडीएफ फाईल