शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील रोजंदारी मजुरांना समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने थकबाकीची रक्कम देणेबाबत. 202010231730561101 23-10-2020 2517 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग सन 2020-21 करिता राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेची रु.213.23 निधीच्या मर्यादेत अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान देणेबाबत. 202010231307396801 23-10-2020 2690 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग विशेष लेखा परिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 202010231518321002 23-10-2020 2292 पीडीएफ फाईल
4 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सन 2014 मध्ये सरळसेवेने प्रविष्ट झालेल्या परिविक्षाधीन उपनिबंधक, सहकारी संस्था गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत. 202010231531436202 23-10-2020 2291 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना पुरस्कार म्हणून देण्यात येणाऱ्या एकरकमी रोख अनुदानात आणि मरणोत्तर शौर्यपदक धारकांच्या विधवा/ अवलंबित यांना देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानात वाढ करण्याबाबत. 202010231349524107 23-10-2020 2290 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणे. 202010231235092707 23-10-2020 2426 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग केंद्र शासनाच्या PG PORTAL च्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना. 202010231335261507 23-10-2020 2298 पीडीएफ फाईल
8 उच्च व तंत्र शिक्षण विभाग राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेतील लेखाशिर्षात सुधारणा करणेबाबत. 202010231825371208 23-10-2020 2451 पीडीएफ फाईल
9 उच्च व तंत्र शिक्षण विभाग अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतने व तत्सम संस्था, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ यांच्या बदली बाबत.... 202010231830463808 23-10-2020 2312 पीडीएफ फाईल
10 नियोजन विभाग श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा, निधी वितरीत करणेबाबत 202010231818497916 23-10-2020 396 पीडीएफ फाईल