निविदा

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासकीय वाहन विक्रीची निविदा - एम एच - 01- झेड ए-2600 (होंडा सिटी). 05-09-2019 183 पीडीएफ फाईल
2 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विविध प्रशिक्षणे/कार्यशाळा/ बैठकी इत्यादी कार्यक्रमाची सोय करून देण्यासाठी एका वर्षासाठी सेवा पुरवठादार संस्था निवड करण्याबाबत निविदा 27-08-2019 472 पीडीएफ फाईल
3 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वयं सहायता समूहातील महिलांचा औरंगाबाद येथे महामेळावा आयोजन करण्यासाठी सुपरस्ट्रक्चर पत्रा मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था करणेसाठी पुरवठादार संस्था निवड करण्याबाबत 27-08-2019 897 पीडीएफ फाईल
4 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासकीय वाहन मारुती स्विफ्ट डिजायर व्हीएक्सआय क्र. एमएच 01 झेडए 691 विक्रीची निविदा 23-08-2019 156 पीडीएफ फाईल
5 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - प्रशिक्षण पुस्तके छपाई बाबतची निविदा 16-08-2019 1099 पीडीएफ फाईल
6 वित्त विभाग अधिदान व लेखा कार्यालयातील प्रिंटर्सच्या टोनर/काट्रेज रिसायक्लिंग कराराची निविदा 14-08-2019 35 पीडीएफ फाईल
7 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - वातानुकुलीत यंत्रणेचे VRV युनिट पहिल्या मजल्यावरून ७ व्या मजल्याच्या टेरेसवर बसविणे बाबतची निविदा 05-08-2019 799 पीडीएफ फाईल
8 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - अतिरिक्त सरस -२०१९ साठी उपस्थित असणा-या बचत गटातील महिलांना राहण्याच्या ठिकाणा पासुन अग्रीकोळी सांस्कृतिक भवन , नेरूळ पर्यंत जाण्यासाठी व परत येण्यासाठी प्रवासी वाहन सेवा भाडेतत्वावर उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करण्याबाबत 02-08-2019 787 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - अतिरिक्त सरस विक्री व प्रदर्शन २०१९ साठी स्टॉल व इतर अनुषंगिक कामासाठी कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेची निवडीबाबत फेर निविदा 29-07-2019 1070 पीडीएफ फाईल
10 गृह विभाग विधी विभागातील निकामी निघालेली प्रकरणे शेडर मशीनद्वारे कात्रण करून रदीने खरेदी करून व दैनंदिन मराठी / इंग्रजी वृत्तपत्रे रद्दीने विक्री करणे बाबत 29-07-2019 499 पीडीएफ फाईल