निविदा

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - अस्मिता दौड २०२० साठी जि.प.शाळेतील किशोरवयीन मुलींना टी-शर्ट व कॅप पुरवठा करण्यासाठी पुरवठादार निवडीसाठी निविदा 15-02-2020 1346 पीडीएफ फाईल
2 ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभाग (खुद्द) मधील निर्लेखित संगणक, प्रिंटर,स्कॅनर,माऊस,कि- बोर्ड विक्री करण्यासाठी निविदा सूचना 13-02-2020 347 पीडीएफ फाईल
3 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सयंत्र व काचसामानाचे कॅलीब्रेशन करणेकरीता दरपत्रक सूचना 13-02-2020 113 पीडीएफ फाईल
4 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमाणीत रसायनांचा पुरवठा करणेकरीता दरपत्रक सूचना 13-02-2020 102 पीडीएफ फाईल
5 महसूल व वन विभाग स्वारस्याची अभिव्यक्ती अंतर्गत लेखापरिक्षण संस्थेची निवड करणेबाबत- राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प. 11-02-2020 565 पीडीएफ फाईल
6 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सदनिका भाड्याने देणेबाबत 10-02-2020 1635 पीडीएफ फाईल
7 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे संकेतस्थळ विकसित करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत. 10-02-2020 1250 पीडीएफ फाईल
8 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- उद्योग संचालनालय कोकण विकास महामंडळ मर्यादित. 10-02-2020 2066 पीडीएफ फाईल
9 नियोजन विभाग नियोजन विभागातील निर्लेखित संगणक/प्रिंटर्स व स्कॅनर्सची विक्री करण्यासाठी निविदा सूचना 04-02-2020 1525 पीडीएफ फाईल
10 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील निर्लेखीत वाहन क्र. एम एच 01 झेड ए 102 (Honda City zx exi) च्या विक्रिबाबत. 31-01-2020 249 पीडीएफ फाईल