कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 गृह विभाग महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश 2015. 16-02-2015 1052 पीडीएफ फाईल
2 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम 46 (3) सह परिशिष्ट-VI मधील फेरबदलाची कलम 37 (2) खालील अधिसूचना 04-02-2015 101 पीडीएफ फाईल
3 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 नवी मुंबई मधील सिडको नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिसूचित क्षेत्राच्या सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावलीमध्ये विनियम 34 सह परिशिष्ट- VII नव्याने अंतर्भूत करणेबाबतच्या फेरबदलाची कलम 37(1अेअे) खालील सूचना. 04-02-2015 130 पीडीएफ फाईल
4 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयातील अधीक्षक, गट ब (अराजपत्रित) आणि कनिष्ठ लेखापाल, उच्चस्तर लिपिक, गट क या पदावर सेवा-भरतीचे विनियमन करणारे नियम 03-02-2015 443 पीडीएफ फाईल
5 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परिक्रमा खंडपीठ कार्यान्वित करण्याबाबत कोल्हापूर, पुणे, नाशिक व अमरावती. 23-01-2015 219 पीडीएफ फाईल
6 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग महाराष्ट सहकारी संस्था अधिनियम,1960 20-01-2015 345 पीडीएफ फाईल
7 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग महाराष्ट सहकारी संस्था नियम,1961 20-01-2015 609 पीडीएफ फाईल
8 महसूल व वन विभाग महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, 1923 मध्ये सुधारणा करुन ऑनलाईन तिकीट विक्रीकरीता अनुज्ञेय तरतुदीची माहिती देण्याबाबत.. 09-01-2015 433 पीडीएफ फाईल
9 महसूल व वन विभाग महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मध्ये सुधारणा ( अकृषिक कराबाबत..) 09-01-2015 1945 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत. 06-01-2015 36 पीडीएफ फाईल