कायदे/नियम

क्रमांकविभागाचे नावशीर्षकदेवाण दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सामान्य प्रशासन विभाग दिनांक 13 डिसेंबर, 2017 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकरीता सुट्टी देण्याबाबत. 07-12-2017 273 पीडीएफ फाईल
2 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकाऱ्यांसाठी (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम,2017 30-11-2017 74 पीडीएफ फाईल
3 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966-उक्त अधिनियमाचे कलम 37(1कक) अन्वये सूचना. राज्यातील बृहन्मुंबई वगळता उर्वरित क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावयाच्या सुधारणा. 30-11-2017 330 पीडीएफ फाईल
4 नगर विकास विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 - राज्यातील प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी उक्त अधिनियमाचे कलम 20 उपकलम 3 अन्वये प्रमाणित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत करावयाच्या सुधारणांबाबत सूचना. 30-11-2017 317 पीडीएफ फाईल
5 नगर विकास विभाग पिंपरी कॅम्प येथील निर्वासातांच्या वसाहतीचे व लगतचे क्षेत्र दाट वस्ती म्हणून दर्शविणेकामी म.प्रा.व न.र. अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल नामंजूर करणे बाबत. 30-11-2017 422 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2015 अंतर्गत बांधकाम परवानगी, जोते दाखला व पूर्णत्वाचा दाखला या लोकसेवा देताना निर्धारित केलेली नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करणेबाबत. 29-11-2017 1903 पीडीएफ फाईल
7 नगर विकास विभाग प्रा. यो.पुणे, म. प्रा. व न. र. अधिनियम, 1966 चे कलम 18 (3) अन्वये मौजे जांबे, नेरे, मारुंजी ता.मुळशी, जि.पुणे येथील विशेष नगर वसाहत प्रकल्पासाठीचे वाढीव क्षेत्र अधिसूचित करणे व सुधारित लोकेशनल क्लिअरन्स देणेबाबत. 27-11-2017 1024 पीडीएफ फाईल
8 महसूल व वन विभाग नवीन भुसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत कायदा 2013. (गुणांकाबाबतची सुधारीत अधिसुचना) 24-11-2017 89 पीडीएफ फाईल
9 ग्राम विकास विभाग एरंडगाव भागवत, लाखेफळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर. 24-11-2017 84 पीडीएफ फाईल
10 गृह विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015- राज्य उत्पादन शुल्क विभाग 24-11-2017 359 पीडीएफ फाईल