नवीनतम संदेश

क्रमांकसंदेश
1 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोट-निवडणुकांसाठी बुधवार, दिनांक 24 मे, 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी.
2 शास्त्रीय संगीत कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत संस्था अनुदान.
3 नियोजन विभाग (खुदृ) मधील वाहनचालक व शिपाई संवर्गातील मंजूर पदे, त्यानुसार भरावयाची आरक्षणाची पदे, भरलेली पदे व रिक्त पदे यांची माहिती.
4 राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांकरिता कार्यान्वित करण्यात आलेल्या मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबध्द योजनेंतर्गत अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सहायक अनुदान प्राप्त होण्यासाठी प्रशिक्षण संस्थांनी सादर करावयाच्या अर्जाचा नमूना
5 अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी.
6 महाराष्ट्र राज्य नाविन्यता व स्टार्ट -अप धोरण-२०१७ चा मसुदा - अभिप्राय व सूचना यासाठी
7 अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान.
8 श्री. यशवंतराव चव्हाण व्याख्यान - 2017 - विषय - निती आयोग.
9 श्री. यशवंतराव चव्हाण व्याख्यान - 2017.
10 शासकीय ग्रंथालयांसाठी ग्रंथखरेदी सुटदर निश्चितीसाठी दरपत्रक मागणी 2017-18.
123456