शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2019 मध्ये राज्यात राबविणेबाबत. 201905221712366001 22-05-2019 2034 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यात सन 2019 मध्ये मृग बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत. 201905221749429301 22-05-2019 993 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद पदावर नियुक्ती. 201905221453325107 22-05-2019 3152 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) च्या आस्थापने-वरील कार्यासन-19अ मधील विषयानुसार सादरीकरणाचे तीन स्तर व अंतिम निर्णयार्थ सक्षम प्राधिकारी निश्चित करण्याबाबत... 201905221509039407 22-05-2019 242 पीडीएफ फाईल
5 नियोजन विभाग आमदार स्थानिक विकास कार्यक्रम टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना. 201905221536464116 22-05-2019 3189 पीडीएफ फाईल
6 सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा क्षयरोग केंद्र पालघरयांचे कार्यालयातील नवनिर्मित 8 अस्थाई पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. 201905211135321217 22-05-2019 421 पीडीएफ फाईल
7 महसूल व वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे पद अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई यांचेकडे वर्ग करण्याबाबत. 201905221645442919 22-05-2019 3141 पीडीएफ फाईल
8 महसूल व वन विभाग वनजमिन-पालघर- वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत मे.रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, नागपूर यांना तालुका-मोखाडा, जव्हार व विक्रमगड, जि. पालघर मधील राज्य महामार्ग क्र. 30 व राज्य महामार्ग क्र. 77, आंबोली ते विक्रमगड च्या कडेने भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल लाईन टाकण्याकरिता 0.6772 हेक्टर संरक्षित, राखीव व खाजगी वनजमिन वळती करणेबाबत. 201905221652204419 22-05-2019 665 पीडीएफ फाईल
9 महसूल व वन विभाग वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन प्रकल्पाच्या वनजमिनीवरील कामाची सनियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 201905221804454519 22-05-2019 354 पीडीएफ फाईल
10 महसूल व वन विभाग शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदत देण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करणे व उपलब्ध निधी वितरीत करण्याबाबत. 201905221140442819 22-05-2019 3260 पीडीएफ फाईल